ऊन सावली...

                  उन -सावली

उन अन् सावली यांच फारस जवळचं नातं नसल तरी,
आविष्याचा वनवा पेटवतानां ,दोघांचे तेवळेच महत्व आसते,
जगणे जगत असतानां ,उन नसेल,तर सावलीला फारसा अर्थ उरत नाही,
"एकुन उन्हा साठी सावली अन् ,सावली साठी उन"
येवळच या दोन्हाच नातं ,
मात्र मनुष्य स्वभाव फक्त सावली वर निर्थक प्रेम करत जातो ,येवळे की मग त्याला शेवटी, कसलेच भान उरत नाही,
का ?
"उन्हा पेक्षा सावली जास्त ,काळाची सोबती नसते,"?
सुख अन् दु:ख यात ,सुखाने येवड ही क्षनभंगूर असु नये,
"उन मात्र अभिष्य भर आपला पिच्छा सोड करत नाही "
अन् त्याने  करूही नये ,या रखरखत्या उन्हात, ज्याला चटके सहन करता येतात, तो मात्र,या जगण्याच्य कलेत अव्वल होतो,या जगण्याला यशस्वी रीत्या पार पाडतो,
अस्तित्वाचा डोंगर पेलतानां आपले काळीज, नेहमीच त्यावर भाजुन घ्यावे लागत,
असंख्य वेदान होता,त्रास होतो,दु;ख ,यातना होते ,काही वेळेस फोड ही येतात,आक्रोश ही करावा लोगतो,
अन्.
येवळे सहन करून त्या धग-धगत्या दु:ख सुर्यला,त्या विस्तवाला गार करून ,स्व:ताची राख उदळता आली पाहीजे बस......

         हा चंद्र निंवड व्यार्थ येथे कविते,
        जळतो विरहात सुर्य येथे कविते...
                                           #प्रीत

©गणेश पाटील..

2 comments:

■ एक तुकडा...🌿