गाव शिवार...


तू आपल आस्तित्व
टिकवन्या साठी ठेवतो
शाबुत एकलकुंळ्या
भिंती चार शहरातल्या

मात्र एक सर
सुध्दा तुझी आता
येत नाही शांत
अंगनात आमच्या

त्यांच कंबर वाकत
त्या एक सरिचा
तोल सोसताना
मग आसवे गाळतात
ते छप्पर आमचे

बंद बैलांची अंगनात
खळ-खळ होते
करुन बसतात सामराज्य
तेही डपक्यावर म्हनुनच
बेळकी सर्पाची वळ-वळ होते

चिळीचुप हद्दपार
गाव शिवार होत
कसा उनमाद मातीस येतो
केलेल्या खोप्यात काळींच्या
शिवार नविन चार माही
तयारीस राना वनात येते....


© गणेश प्रकाश पाटील(प्रीत)
मु,पो मुकटी ता,जि,धुळे ४२४३०१
ganeshg1p2@gmail.com
मो+९१७२१९३१०८५०

No comments:

Post a Comment

अहिराणी कलेचा प्रश्न : प्रसिद्धी की नक्कल?

 आजच्या काळात सोशल मीडियाने प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग खूप सोपा केला आहे.मोबाईल हातात आला आणि इंटरनेट मिळालं की कोणालाही स्वतःला जगासमोर मां...