आता बस पुरे झाल,
मरतो नूस्ता मी त्या अंदुक
नावालाच असलेल्या प्रेमात,
अ्न,
स्वार्थी त्या स्वप्नात,
निघालो सोळुन मी त्या
साय्राच कंटाळवानी फसव्या,
एकटेपनाचे भास करणाय्रा
दुर या प्रेमा पासुन कुठेतरी,
खोल-खोल थेट गाभाय्रात,
जर नूस्त हेच असेल प्रेम
नको तर मला हा तुमचा,
फसवा जीव जाळनारा,
डाव मुर्खानचा जीवघेन
कोंडुन घेतल मी,
बंदीस्त अगदी स्व:ताला
एकटे पनाच्या घरात,
बंद केले घट्ट दार,
भावनेचे अ्न आपेक्षाचे
तु जरी कितीही शोधन्याचा
प्रयत्न केला तरी नाही,
मिळनार मी तुला,
नाहीच भेटनार,
अगदी पहिल्या भेटी सारखा
त्या बागेत,
कितीही केले तु फोन अथवा
पाठवले लिखापे,
मी नाही बळी पळनार
तुझात्या मोहाला
कारन.
मी नाती जपतोय माझ्यातला
माझाशी,
अगधी निस्वर्थ पने
तेही प्रोमानेच,
केले तु मग कितीही Miss मला,
तरी तु स्व:ताशीच बोलत राहशिल
कायमचीच,
मला तुझी खुप याद येते,
मला तुझी खुप याद येते........
©कवि गणेश प्रकाश पाटील
मु,पो मुकटी,ता,जि,धुळे४२४३०१
मो+९१७२१९३१०८५०
ganeshg1p2@gmail.com
मस्त भाऊ
ReplyDelete