किरणे पाहटेची उगवतात,ती फक्त मावळन्या करीताच का.? का मग ,
काल रात्री,त्या काळोख्यात झालेल्या .सत्याचा पराजयाची खबर,साय्रा संसारला,व्हावी.म्हनुनच ती उगवतात.होना? आसच असाव कदाचीत.
येथे प्रतेक पवसाची सर कोसाळते,आर्थातच, तुमच्या,माझ्या,किंव्हा धरनीच्या भेटीला येते. बरसते अगदी जोमात.पण स्व: ईच्छेने कि मग.!
उगवतेही पालवि कुनाच्या आशेन.?उमलते, कुनाच्या प्रेमात ही प्रित,?
हजारो नात्यांच्या ओझ्यात.स्व:तालाच विसरत झाते.हळु-हळु आगदी मंद.गतीने.
गित,बेदुंदीचे निरागस ओठावर गुंन-गुनंत स्व:ताच अस्तित्व धोक्यात टाकतअसते ती.
उकरुन टाकते,उदासीनता हीच ती प्रित..
बहरवत असते,प्रेमाचे मुखवट्यांची मखमलीत. गोंघळ पांघरलेलि फुले,सुगंधीत.
तेही क्षना पुरताच,गंध मावळल्यावर साचवुन, राहतात,ती एखाद्या आवळत्या, कव्यसंग्रात,किंव्ह कवीतेच्या वहीत,प्रेम कवितेच्या जवळच.नाही-नाही तर,कादंबरीत, नाजुक पानान मधे लपुन,आसतात गुळ रहस्या बनुन,अलवार..
का जगतात.ही वृक्ष सारेच.? एकांकीच जगन अनुभवतात,साय्रा आपुलकीच्या,आरन्यात. उभेअसतात नुस्ते.कुठल्याच प्रितीत न अळकता
न गुंतता का.?
प्रिती ही,खुप अनमोल प्रवास आहे,अन तो सुंदर ,प्रवास कधीचन संपनारा आहे.म्हनुनच,
त्याला जपुन ठेवा आवळत्या ह्रदयाच्य पुस्तकात निस्वार्थ पने किंव्हा,कवितेच्या वहीत प्रेम कविते जवळच.
कुनास ठावुक उद्या,या आरन्यात कुठले वृक्ष विरहाचे वादळ पेलता,जमिन दोस्थ होईल ते......
©कवि गणेश प्रकाश पाटील,(प्रित)
मु,पो मुकटी ता,जि,धुळे४२४३०१
ganeshg1p2@gmail.com
+917219310850
खूप छान..:-)
ReplyDelete