दिवस बरेच झाले
लिखापे ना फोन आले
जरा होतो मी सज्जन
प्रहार बरेच झाले
कसे तुला उमगले
हाल मझे मी केले
आपल्या संगे ची वारे
गावात मशुर झाले
फुल अश्रृची वाहतो
प्रितीस तुझ्या शाहना
सौंदय्रास सज ती
मोती हजार झाले
होते ना कधी प्रित रे
प्रेम गीत तुझे सोपे
उगिच खंत राहीली
शब्दते पसार झाले
(बाल प्रेमाचा पाऊस)
© गणेश प्रकाश पाटील #प्रीत
मु,पो मुकटी ता.जि धुळे४२४३०१
ganeshg1p2@gmail.con
+917219310850
No comments:
Post a Comment