आभाळे लपलेत का?गं, रेशमी केसात सखे
चंचल भिरभिर नजरेत,नखरे कसले सखे,
आवर देतू तीला येवळे लचके,कमरेस नाही बरे सखे
गोय्रा गोबय्रा गलात,रुसवे कसले ग सखे,
नाजूक छातीवर,केवळे हे भार कसले सखे
ओठावर गोळ रंग,येवळे कसले सखे,
मऊ देहावर टपलेत,सतरा आशिक सखे
बेभान तारुन्यात बावरी,तोल सावर सखे,
भिंजूदे ओठावरच्या गोळाव्यात,बेरंग मीही सखे
तु बेदुंद तसा पाऊस मीही,एका दमाचा सखे,
तु पाखरु योवनाच मीही,बलताच बदनाम सखे
शब्द मी गीत तु,अबोल बोल तू बोल सखे,
(बाल प्रेमाचा पाउस)
© कवी गणेश प्रकाश पाटील(प्रीत)
मु.पो मुकटी ता,जि धुळे४२४३०१
ganeshg1p2@gmail.com
+917219310850
No comments:
Post a Comment